Skip to main content
  • युरोपियन एकांकिका स्पर्धा २०२६
1 of 3

युरोपियन एकांकिका स्पर्धा २०२६

Sat 4 Apr 2026 09:00 - Sun 5 Apr 2026 20:00 Theater ZIMIHC Zuilen, Prinses Christinalaan 1, Utrecht, 3554 JL

युरोपियन एकांकिका स्पर्धा २०२६

Sat 4 Apr 2026 09:00 - Sun 5 Apr 2026 20:00 Theater ZIMIHC Zuilen, Prinses Christinalaan 1, Utrecht, 3554 JL

अभिमंच प्रस्तुत,
युरोपियन एकांकिका स्पर्धा २०२६
युरोपभरातून तब्बल १३ संघ सज्ज झाले आहेत रंगभूमी गाजवण्यासाठी!
दिग्दर्शकाची कल्पकता की अभिनयातील सहजता?
संवादांची जुगलबंदी की पटकथेची रोमांचकता?

युरोपियन एकांकिका स्पर्धा २०२६ साठी आमचे मान्यवर परीक्षक म्हणून विजय केंकरे सर आणि संजय मोने सर यांची उपस्थिती लाभणार आहे.

कोण ठरणार यंदाचा विजेता?

मराठी रंगभूमीचा हा रोमांचक उत्सव अनुभवण्यासाठी नक्की या आणि आपल्या आवडत्या संघाला दाद द्या!

वयोमर्यादा: १२ वर्षे

📅 दिनांक: ४ – ५ एप्रिल २०२६
📍 स्थळ: ZIMIHC Theater Zuilen
Prinses Christinalaan 1,
3554 JL Utrecht, The Netherlands

Free Parking area

दोन्ही दिवसांचे सविस्तर कार्यक्रमपत्रक पुढील प्रमाणे:

दिवस १ : ०४ एप्रिल (सकाळी ९:३० – सायंकाळी ८:००)

वेळ एकांकिका / गट
०९:३० - १०:०० नोंदणी
१०:०० - ११:०० पूजा व उद्घाटन, स्वागत
११:०० - १२:०० मळभ, Eindhoven Na. Ka., The Netherlands
१२:०० - १३:०० खेळ – नाट्यकर्मी MMBC, Germany
१३:०० - १४:०० Lunch Break
१४:०० - १५:०० दोन शूर, Eindhoven Marathi MitraMandal, The Netherlands
१५:०० - १६:०० सेंटिमेंटल (पाच स्वभाव, पाच विचार, एक वास्तव) – महाराष्ट्र मंडळ बेल्जियम, Belgium
१६:०० - १७:०० सोलमेट्स, अभिनय कल्लोळ (मराठी कट्टा, जर्मनी), Germany
१७:०० - १८:०० Tea Break
१८:०० - १९:०० मोह-माया, United Kingdom
१९:०० - २०:०० लिटमस – नाट्यबंध, कार्ल्सरूहे मराठी थिएटर, Germany
२०:००
दिवसाची सांगता

दिवस २ : ०५ एप्रिल (सकाळी ९:३० – सायंकाळी ६:००)

वेळ एकांकिका / गट
०९:३० - १०:०० नोंदणी
१०:०० - ११:०० मंजुळा – Drama Company Düsseldorf, Germany
११:०० - १२:०० टिपिंग पॉइंट – म्युनिक नाट्यरंग, Germany
१२:०० - १३:००

Lunch

१३:०० - १४:०० पन्नादाई – रंगमंच, United Kingdom
१४:०० - १५:०० दृष्टिभेट – नाटक कट्टा, The Netherlands
१५:०० - १६:०० Tea Break
१६:०० - १७:००

१२ तास – Fifth wall Theater, The Netherlands

१७:०० - १८:०० अबोली – Mudra Arts, Switzerland
१८:०० - १९:००

Tea Break 

१९:०० - २०:०० पारितोषिक वितरण समारंभ

२०:००                                                 दिवसाची सांगता

विशेष नोंद : तिकीट दरामध्ये अल्पोपहाराचा समावेश नाही. प्रेक्षकांसाठी थिएटरच्या बाहेरील दालनात माफक दरात दुपारचे जेवण, नाश्ता आणि रात्रीच्या जेवणासाठी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावण्यात येतील.

Location

Theater ZIMIHC Zuilen, Prinses Christinalaan 1, Utrecht, 3554 JL